jalgaon crime
नियमबाह्य एसीच्या वापराबाबत काय कार्यवाही केली? वरिष्ठांनी जिल्हाधिका-यांना मागितला अहवाल
जळगाव : वेतनश्रेणीला अनुसरुन एसी वापरण्यास परवानगी नसतांना देखील जिल्हाधिकारी आणी त्यांच्या अधिपत्याखालील अनेक महसुल अधिकारी आपल्या दालनात वातानुकुलीत यंत्र (एअर कंडीशनर) वापरत असल्याचे उघड....
दिवसा घरफोडी करणा-यास अटक
जळगाव : दिवसा घरफोडी करणा-या अट्टल गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. मोहम्मद नदीम मोहम्मद रफीक असे (रा. बुरहानपूर मध्य प्रदेश) अटक करण्यातआलेल्या....
ट्रक परस्पर विकणा-या एजंटसह दोघांविरुद्ध गुन्हा
जळगाव : ट्र्क मालक तरुणाचा विश्वास संपादन करुन त्याच्या मालकीच्या दोन्ही ट्रक परस्पर विकून दुस-याच्या नावे करणा-या आरटीओ एजंटसह दोघांविरुद्ध रामानंद नगर पोलिस स्टेशनला गुन्हा....
पन्नास हजाराची मागणी, कोयत्याने हल्ला आणि धमकी – पारोळयात कथीत आरटीआय कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
जळगाव : पन्नास हजाराची खंडणी मागण्यासह कोयत्याने हल्ला करुन वाळू वाहतूकदारास जखमी करणा-या कथित माहिती अधिकार कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल देविदास सरदार....
दरोड्याची तयारी उधळली अमळनेर पोलिसांनी – एक अटक
जळगाव : दरोड्याच्या तयारीत असलेल्या सहा जणांपैकी एकाला त्यांच्या त्याब्यातील मुद्देमालासह अमळनेर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेत अटक केली आहे. अंधाराचा फायदा घेत अटकेतील....
दुप्पट रकमेचे आमिष – महिलेची 1 लाख 20 हजारात ऑनलाईन फसवणूक
जळगाव : पंधरा फोटो फ्रेमची ऑनलाईन ऑर्डर देणा-या दोघांनी पेमेंट घेण्याच्या नावाखाली महिलेस डबल पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवले. या आमिषाला भुसावळ तालुक्यातील खडका येथील....
साडे आठ लाखाच्या अपहार प्रकरणी गुन्हा
जळगाव : सावदा मर्चंट को ऑप सोसायटी लि. सावदा ता. रावेर या सावदा येथील पतसंस्थेचे तत्कालीन मुख्य व्यवस्थापक रविंद्र रमेश वाणी यांच्याविरुद्ध सावदा पोलिस स्टेशनला....
घरफोडीच्या उद्देशाने फिरणा-या तिघांची कारागृहात रवानगी
जळगाव : एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीतील मेहरुण तलाव परिसरात घरफोडीच्या उद्देशाने रात्री एकत्रीतपणे फिरणा-या तिघांना एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले होते. विशाल....
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणा-यास 12 वर्ष कैद
जळगाव : अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार व त्यातून तिला गर्भवती करणा-या आरोपीस धरणगाव येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने बारा वर्ष कैदेची शिक्षा सुनावली आहे. शरद सखाराम....
2 लाख आणि 5 लाख रुपयांच्या खंडणीप्रकरणी दोन गुन्हे दाखल
जळगाव : एका घटनेत 2 लाख आणि दुस-या घटनेत 5 लाख खंडणी मागितल्याप्रकरणी अनुक्रमे जळगाव तालुका आणि बोदवड पोलिस स्टेशनला दोन गुन्हे दाखल झाले आहेत.....



