jalgaon crime
चार लाखाची रोकड चोरुन नेल्याप्रकरणी गुन्हा
जळगाव : जळगाव शहरातील अशोक टॉकीज गल्लीतून दुकानदाराची चार लाख रुपयांची रोकड स्कुटीवर आलेल्या दोघांनी चोरुन नेल्याप्रकरणी जळगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला....
साडेपाच लाख रुपयांसह फरार संशयिताविरुद्ध गुन्हा
जळगाव : उसतोड मजुर हवे असलेल्या शेतक-याचे साडेपाच लाख रुपये घेवून फरार झालेल्या संशयिताविरुद्ध पहुर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहेबराव बाविस्कर रा.....
वाहनांमधे घरगुती गॅसचे इंधन भरुन देणा-या दोघांविरुद्ध कारवाई
जळगाव : घरगुती ज्वलनशील गॅस वाहनांमधे इंधन स्वरुपात बेकायदेशीररित्या भरुन देणा-या दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने कारवाई केली आहे. जावेद खान सलीम खान आणि मोसीम ऊर्फ....
दोन टन मोसंबीची चोरी – चौघांना अटक
जळगाव : झाडाला लागलेल्या दोन टन मोसंबी चोरुन चारचाकी वाहनाने पळवून नेणा-या चौघांना भडगाव पोलिसांनी अटक केली आहे. भावेश विजय महाजन रा. भागवत कॉलनी भ्डगाव,....
चाकूहल्ला करत ट्रक चालकाच्या दागिन्यांची जबरी चोरी
जळगाव : रस्त्यात पंक्चर झालेल्या ट्रकवर जॅक चढवत असतांना आलेल्या दुचाकीस्वाराने ट्रकचालकासह ट्रकमालकास जखमी करुन जबरी चोरी केल्याप्रकरणी पारोळा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला....
फटाका विक्रेत्याची अडीच लाखात ऑनलाईन फसवणूक
जळगाव : व्हाटसअॅप क्रमांकावर संपर्क साधत विश्वास संपादन करुन फटाका विक्रेत्याची 2 लाख 41 हजार 500 रुपयात फसवणूक झाल्याप्रकरणी सायबर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात....
मुलीचा पाठलाग करुन प्रेम करण्यास दडपण टाकणा-या तरुणास अटक
जळगाव : मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असून देखील वेळोवेळी तिचा पाठलाग करुन प्रेमसंबंध निर्माण करण्यास तिच्यावर दडपण टाकून खूनासह बदनामीची धमकी देणा-या तरुणाविरुद्ध विविध कलमानुसार....
32 हजाराची लाच भोवली वैद्यमापन निरीक्षकास
जळगाव : पेट्रोल पंपाच्या झोनल मशिन स्टॅंपींग करुन प्रमाणपत्र देण्याच्या मोबदलयात 32 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करुन ती स्विकारणा-या वैद्यमापन निरीक्षकास रंगेहात पकडण्यात आले आहे.....
सेवानिवृत्त मुख्याध्यापकाकडे झालेल्या घरफोडी प्रकरणी गुन्हा
जळगाव : सेवानिवृत्त मुख्याध्यापकाच्या घरी झालेल्या घरफोडी प्रकरणी शनीपेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नारायण गरबड चौधरी रा. सदाशिव नगर जुना खेडी रोड....
भावाच्या पत्नीबद्दल शिवाजीने वापरले ते अपशब्द— संतप्त सुरेशच्या हल्ल्यात झाला कायमचा नि:शब्द
जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : सुरेश आणि शिवाजी हे दोघे भाऊ होते. चाळीसगाव तालुक्यातील अभोणे या गावी राहणा-या लताबाई तुकाराम पाटील या मातेने जन्म....


