jalgaon crime

सामान उधार न दिल्याने तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला

January 10, 2024

जळगाव : माल उधार न दिल्याने रागाच्या भरात एकावर चाकू हल्ला, मारहाण, लाकडी दांड्याने मारहाण केल्याप्रकरणी फैजपूर पोलिस स्टेशनला पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला....

धारदार शस्त्राच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू – खूनाचा गुन्हा दाखल

January 9, 2024

जळगाव : धारदार शस्त्राच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून लाकडी दांडक्याने केलेल्या मारहाणीत काही जण जखमी झाले आहेत. या घटनेप्रकरणी मेहुणबारे पोलिस स्टेशनला आठ जणांविरुद्ध....

महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त शस्त्र प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

January 8, 2024

जळगाव– महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त जळगाव जिल्हा पोलीस दल, भंवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील मूळजी जेठा महाविद्यालयाच्या मैदानात....

अपु-या वैद्यकीय ज्ञानवर केले ऑपरेशन —- गुदद्वार चिरुन कर्करोगाचे दिले आमंत्रण

January 7, 2024

जळगाव : शस्त्रक्रियेचे पुरेसे ज्ञान नसतांना वैद्यकीय सेवा देणा-या कथित डॉक्टरने रुग्णाच्या गुदद्वाराची चिरफाड करुन मुळव्याधीचे ऑपरेशन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या ऑपरेशनमुळे रुग्णास....

तरुणीवर सामूहिक अत्याचार प्रकरणी चौघांना अटक  

January 7, 2024

जळगाव : चोपडा तालुक्याच्या अडावद पोलिस स्टेशन हद्दीतील एका तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध अडावद पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील चौघांना....

पुर्वीच्या हद्दपाराविरुद्ध पुन्हा हद्दपारीची कारवाई

January 7, 2024

जळगाव : सात वर्षांपूर्वी एक वर्षासाठी हद्दपार केल्यानंतर देखील समाजात दहशत निर्माण करण्याची सवय जळलेल्या आरोपीविरुद्ध पुन्हा दोन वर्षासाठी हद्दपारची कारवाई करण्यात आली आहे आकाश....

महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त शस्त्र प्रदर्शन

January 5, 2024

जळगाव, दि. ५ (प्रतिनिधी )- पोलीस स्थापना दिनानिमित्त सोमवार, दि. 8 जानेवारी 2024 रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत शहरातील मुळजी जेठा महाविद्यालय (एम.जे.कॉलेज)....

आयशर चोरी करणा-यास पोलिस कोठडी

January 5, 2024

जळगाव : सुमारे सोळा महिन्यांपुर्वी आयशर वाहन चोरी करणा-यास एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. समीर नसीर खान उर्फ पठाण असे अटक....

“मी गावचा पोलिस पाटील” म्हणत शिवीगाळ, मारहाण

January 5, 2024

जळगाव : तरुणीचा विनयभंग करणाऱ्या तरुणास समजावण्यासाठी आलेल्या लोकांना शिवीगाळ आणि मारहाण तसेच विनयभंग केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील....

अल्पवयीन मुलाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

January 4, 2024

जळगाव : अल्पवयीन मुलाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे खळबळ माजली आहे. जळगाव शहरात असलेल्या....

Previous Next