jalgaon police
पोलिसाच्या सांगण्यावरुन पत्रकारांकडून लाच – पंटरसह पोलीसाविरुद्ध गुन्हा
जळगाव : दाखल गुन्ह्यात मदत करण्याकामी अगोदर वीस हजार नंतर तडजोडीअंती सोळा हजाराची लाच घेतल्याप्रकरणी पोलीस आणि पंटर असे दोघेही एसीबीच्या कारवाईत अडकण्याची घटना आज....
जळगाव जिल्ह्यातून तिघांची दोन वर्षांसाठी हद्दपारी
जळगाव : जळगाव जिल्हयात टोळीने गुन्हे करणा-या तिघा गुन्हेगारांना जळगांव जिल्हयातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. विशाल मुरलीधर धावाडे, उदय रमेश मोची (बनवाल), अभिषेक....
नियमबाह्य महागडे एसी वापरणाऱ्या अधिकाऱ्यांवर दिपककुमार गुप्ता यांची कारवाईची मागणी
जळगाव : अधिकार नसतांना आपल्या दालनात अनेक शासकीय अधिकारी जनतेच्या पैशाची उधळपट्टी करत एअर कंडीशनर बसवून ऐश करत असल्याचा माहिती अधिकार तथा सामाजिक कार्यकर्ता दीपककुमार....
मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यांतील अट्टल गुन्हेगारास अटक
जळगाव : चोपडा शहरात दोन आणि अमळनेर येथे एक अशा तीन मोटार सायकली चोरल्याची कबुली देणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. राजेश श्रीराम....
पोलिस उप निरीक्षकास मारहाण : चौघांविरुद्ध सावदा पोलिसात गुन्हा
जळगाव : सावदा येथील बडा आखाडा, रविवार पेठ भागात दोन गटात तुंबळ हाणामारीची घटना सुरु असतांना वाद मिटवण्यासाठी आलेल्या पोलिस उपनिरीक्षकास धक्काबुक्कीसह मारहाण केल्याची घटना....
गावठी पिस्टल बाळगणा-यास अटक
जळगाव : गावठी पिस्टल बाळगणा-यास वरणगाव येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. उदय राजु उजलेकर असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. उदय....
न्यायालयातून पळून जाणा-यासह न्यायालयात दहशत निर्माण करणा-या आरोपींना अटक
जळगाव : न्यायालयातून पळून जाणा-या आणि घातक शस्त्र बाळगून न्यायालयात दहशत निर्माण करणा-या अशा दोन्ही आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. अरुण भगवान....
ट्रक जाळणा-या चौघांना अटक
जळगाव : गुरांनी भरलेल्या ट्रकचा पाठलाग करुन त्यातील गुरे उतरवून ट्र्क जाळणा-या चौघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. अक्षय सुनिल पाटील, निखील चंद्रशेखर....
23 लाखांच्या ऑनलाईन फसवणूकीचा गुन्हा उघड
जळगाव : बॅंकेतून बोलत असल्याची बतावणी करत ऑनलाईन कार व बिजनेस लोन मिळवून देण्याची बतावणी करत तरुणाची 23 लाख 24 हजार 692 रुपयात फसवणूक झाली....
गोळीबाराचा इरादा नेस्तनाबूत – न्यायालय परिसरातून बुरखाधारी इसम पिस्टलसह ताब्यात
जळगाव : खून का बदला खून या सुडबुद्धीने सन 2021 मधे जळगाव नजीक नशिराबाद उड्डाणपुलाखाली एक खूनी हल्ला झाला होता. त्यावेळी त्या हल्ल्यात तरुणाची हत्या....


