jalgaon police
जळगावातून अडीच लाख रुपयांचा पानमसाला जप्त
जळगाव : आरोग्यास अपायकारक व प्रतिबंधीत पान मसाल्याचा विक्रीसाठी केलेला साठा जप्त करण्यात आला असून जळगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेल्वे....
भरकटलेली महिला खाकीच्या मदतीने निवारा केंद्रात
जळगाव : पारोळा शहरात भरकटलेल्या महिलेस पो.नि. रामदास वाकोडे व त्यांच्या पथकाने महिला निवारा केंद्रात दाखल करण्यात आले आहे. महिलेच्या बाबतीत एखादा संभाव्य अनुचीत प्रकार....
चोरीच्या दोन मोटार सायकलींसह अल्पवयीन मुलगा ताब्यात
जळगाव : साथीदाराच्या मदतीने मोटार सायकल चोरीचा गुन्हा करणारा अल्पवयीन मुलगा एलसीबी पथकाने ताब्यात घेतला असून पुढील तपासकामी त्याला सावदा पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले....
पोलिस निरीक्षक नजनपाटील यांच्यासह जळगावच्या चौघांची पदोन्नती
जळगाव : जळगाव एलसीबीचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्यासह चौघा अधिका-यांची डीवायएसपी पदी पदोन्नती झाली आहे. शासन पत्र क्र.रापोसे-0122/प्र.क्र.33 (भाग 2) पोल 1अ, दि. 2/11/2022 या....
जामीन नामंजूर झाल्याचा संताप – खिळा गिळून आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न
जळगाव : न्यायालयाने जामीन नामंजूर केल्याचे समजताच जेलच्या भिंतीवरील खिळा गिळून आत्महत्येचा प्रयत्न करणा-या आरोपीविरुद्ध जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेतन पितांबर....
माजी आमदार जगवाणी यांच्यासह सात जणांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा
जळगाव : बनावट कागदपत्रांच्या आधारे जळगावच्या पिंप्राळा शिवारातील एक हेक्टर 69 आर या भुखंडाची खरेदी विक्री केल्याप्रकरणी माजी आमदार गुरुमुख जगवाणी यांच्यासह एकुण सात जणांविरोधात....
बनावट बिले, बनावट चेक प्रकरणी एकास अटक
जळगाव : लाखो रुपयांची बनावट बिले व त्या बिलांचे चेक तयार करुन सह्या करणा-या ऑफीसबॉयसह इतरांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्यातील फरार संशयीतास अटक करण्यात....
स.पो.नि.इंगोले, उपनिरीक्षक गायकवाड यांना जामीन
जळगाव : सावदा पोलिस स्टेशनचे स.पो.नि.देविदास इंगोले यांच्यासह त्यांचे सहकारी पोलिस उप निरीक्षक समाधान गायकवाड यांना सशर्त जामीन मंजुर करण्यात आला आहे. लाचेची मागणी केल्याच्या....
खोटे दस्तावेज तयार करुन कार विक्रीच्या आरोपाखाली चौघांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा
जळगाव : बॅंकेचे 58 हप्ते थकीत असलेल्या कारचे नोटरीसह खोटे दस्तावेज तयार करुन विक्री केल्याच्या आरोपाखाली चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.....
जेडीसीसी बॅंकेच्या शाखेत चोरीचा प्रयत्न – तिजोरीतील रोकड वाचली
जळगाव : जेडीसीसी बॅंकेच्या पारोळा तालुक्यातील शेळावे बुद्रुक शाखेत 1 व 2 नोव्हेंबरच्या दरम्यान रात्रीच्या वेळी रोकड लुटीचा प्रयत्न झाला. मात्र तिजोरी उघडता न आल्याने....


