jalgaon police

बनावट आदेशाने प्लॉट विक्री – नायब तहसीलदाराला अटक

August 1, 2022

जळगाव : बनावट आदेशाने प्लॉट विक्री केल्याप्रकरणी भुसावळ येथील संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार शशिकांत इंगळे यांच्यासह लिपीक श्याम तिवारी या दोघांना अटक केली....

मोटार सायकल चोरट्यांना एलसीबी पथकाने केले जेरबंद

July 30, 2022

जळगाव : मुक्ताईनगर येथून तिघा मोटार सायकल चोरट्यांना एलसीबी पथकाने अटक केली आहे. त्यांच्या कब्जातून चोरीच्या दोन मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. राजीत फरान....

चोरीच्या दुचाकींसह अल्पवयीन बालक ताब्यात

July 30, 2022

जळगाव : रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या अल्पवयीन साथीदारास चोरीच्या चार मोटार सायकलींसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. ताब्यातील अल्पवयीन बालकाचा मास्टर माईंड गुन्हेगार फरार असून....

जळगाव जिल्ह्यातील मोटार सायकल चोरीचे गुन्हे मलकापूरला उघड

July 30, 2022

मलकापूर : जळगाव, बुलढाणा व मध्य प्रदेशातील मोटार सायकल चोरीचे गुन्हे मलकापूर शहर पोलिसांच्या तपासात उघड झाले आहेत. मलकापूर शहर पोलिसांनी अटक केलेल्या टोळीतील चौघे....

ओव्हरटेक करणा-या बस चालकास मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल

July 29, 2022

जळगाव : दुचाकीला ओव्हरटेक केल्याचा राग आल्याने तिघांनी मिळून बस चालकाला त्याच्या सिटवरुन खाली खेचून शिवीगाळ करत कॉलर पकडून बेदम मारहाण केल्याची घटना 16 जुलै....

घर बंद असल्याची संधी साधत 40 हजाराचा मुद्देमाल लंपास

July 29, 2022

जळगाव : सध्या चोरी व घरफोडीच्या घटनांनी जळगाव शहरासह जिल्ह्यात थैमान घातल्याचे दिसून येत आहे. घर बंद असल्याची संधी साधून चोरटे आपली करामत दाखवत असल्याचे....

तरुणीचे अश्लील फोटो अपलोड केल्याच्या आरोपाखाली तरुणास अटक

July 29, 2022

जळगाव : तरुणीचे अश्लिल फोटो सोशल मिडीयावरील बनावट अकाऊंटवर अपलोड केल्याच्या आरोपाखाली जळगावच्या संशयीत तरुणास वर्धा पोलिसांनी अटक केली आहे. मुकेश रोहिदास झाल्टे (रा. रामेश्वर....

गुरांची चोरी करणा-या टोळीतील सहा जण अटक

July 28, 2022

जळगाव : गुरांची चोरी करणा-या टोळीला चाळीसगाव ग्रामीण पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. या टोळीतील सहा जणांना अटक करण्यात आली आहे. शेख इम्रान शेख ईसा,....

बलात्काराच्या गुन्ह्याच्या भितीपोटी तरुणाची आत्महत्या

July 28, 2022

जळगाव : बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची भिती दाखवत विस हजार रुपयांची मागणी केल्याने घाबरुन तरुणाने केलेल्या आत्महत्येप्रकरणी सहा जणांविरुद्ध चोपडा शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल....

दोन हजाराची लाच हातात, शिपाई एसीबीच्या ताब्यात

July 27, 2022

जळगाव : संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या बदल्यात दोन हजार रुपयांची लाच स्विकारणा-या तहसील कार्यालयातील शिपायाला एसीबी पथकाने रंगेहात पकडले आहे. मगन गोबा....

Previous Next