jalgaon police

गावठी कट्टा बाळगणा-यास अटक

May 5, 2022

जळगाव : जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातून गावठी कट्टा बाळगणा-या तरुणास एलसीबी पथकाने अटक केली आहे. निलेश उर्फ सुपड्या चंद्रकांत ठाकुर असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे....

बनावट ग्राहकाच्या मदतीने कुंटणखान्यावर कारवाई

May 5, 2022

जळगाव : जळगाव शहरातील नविन सम्राट कॉलनी भागात एका महिलेच्या घरी ती चालवत असलेल्या कुंटणखान्यावर बनावट ग्राहकाच्या मदतीने 4 मे रोजी कारवाई करण्यात आली. या....

कंजरवाड्यातील दगडफेक, मारहाण प्रकरणी आरोपी ताब्यात

May 4, 2022

जळगाव : जळगाव शहरातील कंजरवाडा परिसरात जुन्या वादातून मंगळवार दि. 3 मे 2022 च्या रात्री साडे नऊच्या सुमारास दोन गटात दगडफेकीसह मारहाणीचा प्रकार घडला होता.....

वाहतूक पोलिसाला चापट मारणाऱ्या महिलेस कैद

May 4, 2022

जळगाव : लायसनची मागणी केली असता महिला पोलिस कर्मचा-यास चापट मारणा-या वाहनधारक महिलेस तिन महिने साधी कैद व पाचशे रुपयांची दडात्मक शिक्षा सुनावण्यात आली आहे.....

मद्यपानाच्या चौकशी दरम्यान पोलिस बेपत्ता

May 4, 2022

धुळे : जळगावच्या दादावाडी परिसरातील रहिवासी व मिरा भाईंदर आयुक्तालयातील पोलिस कर्मचारी धुळे येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रातून बेपत्ता झाला आहे. किरण संजय चौधरी (रा. दादावाडी....

ट्रक चोरी – विक्री व हत्येच्या गुन्ह्यातील आरोपीस अटक

May 2, 2022

जळगाव : मध्य प्रदेशातील भोपाळ येथील ट्रक चोरी करुन त्यावरील क्लिनरची हत्या व त्या ट्रकची जळगाव शहरात विक्री केल्या प्रकरणी एका संशयीत आरोपीस जळगाव शहरातून....

केळी विकत घेण्याच्या वादाने घेतले हिंसक वळण

May 2, 2022

जळगाव : केळी विक्रेत्याकडे शिल्लक राहिलेली दोन डझन केळी विकत घेण्यावरुन दोघात झालेल्या वादाचे पर्यावसन चाकू हल्ल्यात झाल्याने एक जखमी झाल्याची घटना उघडकीस आली. या....

अश्लिल फोटोच्या बळावर रितेशचा लैंगिक अत्याचार!- सोनाक्षीने घडवला त्याला पोलिस कोठडीचा पाहुणचार

May 1, 2022

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): शालेय जीवनात रमलेली सोनाक्षी दिसायला देखणी होती. चौदा वर्षाची सोनाक्षी भुसावळ शहरातील एका नामांकीत शाळेत शिक्षण घेत होती. पाण्याचे माठ....

जळगावचे दोघे तरुण बुडाले गोदावरीत

May 1, 2022

नाशिक : नाशिक येथे कामकाजानिमित्त आलेले जळगाव येथील दोघे तरुण दुचाकीसह गोदावरी नदीत बुडून मृत्युमुखी पडल्याची घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास....

दोघे मोटार सायकल चोरटे जेरबंद

April 30, 2022

जळगाव : मोटार सायकल चोरी करणा-या दोघा चोरट्यांना जळगाव शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकातील कर्मचा-यांनी अटक केली आहे. रुपेश अविनाश कोळी (30) रा. जळगाव खुर्द....

Previous Next