जनमत प्रतिष्ठान कडून परिचारिका दिन उत्साहात

जळगाव : कोरोना काळात कार्य करणाऱ्या स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या परिचारिकांचे कार्य मोलाचे ठरले आहे. जनमत प्रतिष्ठान कडून आज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये परिचारिका राजश्री अशोक अधावे,यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी आरोग्यदूत पप्पू जगताप, जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, हर्षाली पाटील उपस्थित होते.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here