आजचे राशी भविष्य (16/8/2021)

मेष : नोकरदार वर्गाला चांगला दिवस. नवीन व्यवसायात सावध पावले टाका.

वृषभ : एखादा संकल्प पुर्णत्वास जाण्याची शक्यता. संयमाने परिस्थिती हाताळण्याची आवश्यकता आहे.

मिथुन : विद्यार्थी वर्गाला चांगला दिवस. घरगुती कामे पुर्ण करण्यात वेळ जाईल.

कर्क : आपला संयम आपल्या मदतीला येईल. अती साहस व्यर्थ ठरु शकते.

सिंह : व्यावसायिकांना कष्ट अधिक घ्यावे लागतील. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल.

कन्या : नव्या नोकरीची संधी मिळेल. लहान मोठा प्रवास देखील घडू शकतो. मन शांत ठेवावे लागेल.

तुळ : कुणाकडून फसगत होणार नाही याची काळजी घ्यावी. धार्मिक कामात सहभाग घ्याल.

वृश्चिक : मन शांत ठेवून काम करावे. वादविवाद टाळावे.

धनु : आजचा दिवस चांगला राहिल. आपली मेहनत उपयुक्त ठरेल. मान सन्मान मिळेल.

मकर : व्यस्त दिवस राहील. अध्यात्मिक आवड वाढेल. सकारात्मक विचार ठेवून कामे करावी.

कुंभ : आवडत्या वस्तूच्या खरेदीचे योग. परिवारासमवेत वेळ द्याल.

मीन : दिवसाच्या उत्तरार्धात खर्च वाढू शकतो. मात्र जुनी येणी देखील येण्याचे योग.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here