आजचे राशी भविष्य (14/10/2021)

मेष : व्यावसायीकांना चांगला दिवस. अधिकाराचा योग्य ठिकाणी वापर करा.

वृषभ : अध्यात्मिक कार्यात रुची वाढेल. मन प्रसन्न राहील.

मिथुन : कार्यक्षमता वाढीस लागून उत्साह वाढेल, तणाव कमी होईल.

कर्क : अर्थप्राप्ती होवून खर्चाचे प्रश्न काही प्रमाणात सुटतील. परिश्रमातून चांगले परिणाम दिसतील.

सिंह : लोकप्रियता वाढेल. आरोग्यात सुधारणा होईल. धार्मिक कार्यात सहभाग राहील.

कन्या : कुणावर विसंबून राहून करु नका. मित्रांची मदत होईल. एखादी शुभवार्ता मिळू शकते.

तूळ : कठोर परिश्रमाचा दिवस राहीला तरी मन प्रसन्न राहील. सुख समाधान मिळेल.

वृश्चिक : प्रवासासाठी चांगला दिवस राहिल. व्यापार उद्योजकांना चांगला दिवस.

धनु : कामे सहज मार्गी लागतील. राजकीय क्षेत्रातील लोकांना संमिश्र दिवस राहील.

मकर : वादविवाद टाळून कामे मार्गी लावा. जोखमीची कामे टाळा.

कुंभ : प्रवासाचे योग येण्याची शक्यता अहे. संघटनेत जबाबदारीचे काम मिळण्याची शक्यता.

मीन : खाण्यापिण्याची काळजी घेणे हिताचे ठरेल. नविन योजना प्रभावशाली ठरतील.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here