आजचे राशी भविष्य (24/10/2021)

मेष : उत्तम प्रकारची मानसिक शांतता लाभेल. व्यावसायिक निर्णय घेतांना सकारात्मकता ठेवावी.

वृषभ : नविन मित्रांसमवेत सुसंवाद घडून येईल. आभासी जगातून बाहेर पडून कामाला सुरुवात करावी.

मिथुन : कुटूंबातील सदस्य आणि मित्रांची मदत मिळेल. मध्यम फलदायी दिवस राहील.

कर्क : पैशाची गुंतवणूक योग्य रितीने योग्य ठिकाणी करावी. सन्मान मिळेल.

सिंह : एखाद्या कामात सहज यश मिळेल. केलेल्या कामाचे कौतुक होईल.

कन्या : व्यवसायासाठी अनुकुल दिवस राहील. दिवस आनंदात जाईल.

तुळ : ठरवलेले काम पुर्णत्वास जाईल. मनावरील ताण काही प्रमाणात कमी होईल.

वृश्चिक : मन विचलीत असेल तर अनुभवी आणि जेष्ठ व्यक्तींचा सल्ला घ्यावा. अनावश्यक खर्च टाळावा.

धनु : उत्साहाच्या आणी भावनेच्या भरात कुणाला वचन देवू नका. विद्यार्थ्यांनी कठोर मेहनत घ्यावी.

मकर : धार्मिक आवड निर्माण होईल. जोडीदाराची चांगली साथ मिळेल.

कुंभ : परिवारातील वातावरण आनंदी राहील. चौकस बुद्धीने काम करणे हिताचे ठरेल. मीन : रखडलेली कामे पुर्ण होण्याची शक्यता. कुणावर लागलीच विश्वास ठेवणे चुकीचे ठरेल.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here