महाराष्ट्र बंदच्या समर्थनार्थ रा.कॉ.ची नियोजन बैठक उत्साहात

गोंदिया (अनमोल पटले) : राष्ट्रवादी काँग्रेस भवन रेलटोली, गोंदिया येथे महाराष्ट्र बंद च्या समर्थनार्थ पूर्व नियोजन बैठकीचे आयोजन माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, खुशाल बोपचे, नरेश माहेश्वरी व पक्षाचे वरिष्ठ पदाधिका-यांच्या उपस्थितीत झाली.

यावेळी (लखीमपुर/ खिरी ) उत्तरप्रदेशातील निर्दयी कृत्याचा निषेध करण्यात आला. या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने लखीपुर दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. महाविकास आघाडी सरकारने लखीमपुर येथे शांततापुर्वक आंदोलन करणा-या शेतकऱ्यांना निर्दयीपणे चिरडून ठार केले आहे. शेतकर्‍यांना पाठिंबा व केंद्र सरकारकडून शेतक-यांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध सोमवार 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

त्या आवाहनाला साद देण्यासाठी संपूर्ण गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्र बंद यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशिल आहे. त्यासाठी पूर्व नियोजन बैठक आयोजित करण्यात आली. जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळून व्यापारी, किरकोळ विक्रेते, दुकानदार व नागरिकांना बंद चे समर्थन करण्याचे आवाहान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने यावेळी करण्यात आले. या बैठकीला माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, माजी खासदार खुशाल बोपचे, विनोद हरिणखेडे, देवेंद्रनाथ चौबे, नरेश माहेश्वरी, गंगाधर पशुरामकर, सौ. राजलक्ष्मी तुरकर, अशोक सहारे, योगेंद्र भगत, प्रभाकर दोनोडे, रफिक खान, विशाल शेंडे, सुनील भालेराव, सौ. आशाताई पाटील, श्रीमती सुशीला भालेराव, केतन तूरकर, सी के. बिसेन, केवल बघेले, चंद्रपाल पटले, किशोर तरोणे, अविनाश काशीवार, कमलबापू बहेकार, लोकपाल गहाणे, मनोहर वालदे, राजकुमार जैन, कुंदन कटारे, मनोज डोंगरे, विजेंद्र जैन, वा. टी. कटरे, विनीत सहारे, विनोद पंधरे, प्रतीक भालेराव, कैलास पटले, सौ. लता रहांगडाले, सौ. रजनी गौतम, सौ. सीमा कटरे, प्रेमकुमार रहांगडाले, डी. यू. रहांगडाले, सुनील पटले, शैलेश वासनिक, सोनू राय, सौरभ रोकडे, एकनाथ वहिले, चंद्रकुमार चुटे, कपिल बावनथडे, तुकडोजी रहांगडाले, सौ. दुर्गा तिराले, सौ. नीता रहांगडाले, रमेश हरिणखेडे, पृथ्वीराज रहांगडाले, विजय रहांगडाले, एफ आर टी शहा, भगत ठकरणी, कृष्णकुमार जैस्वाल, आनंदराव बडोले, प्रतीक पारधी, प्रशांत बडोले, रमण उके, वैभव उखारे, राजूभाऊ ठाकरे, खुशाल वैध, विनायक शर्मा, पिंटू कटरे, भुवनसिंग हलमारे, अमित जतपेले, दिनेश बोपचे, पूरन उके, बाबूराव डोमळे, राजेश कुमार तायवाडे, अरिफ पठाण, सतीश पारधी, कांता बेलगे, आशिष देशभ्रतार, लखन बहेलिया, नेमीचंद ढेकवार, लव माटे, दर्पण वानखेडे, राजू डोंगरे, संजय टेम्भरे, श्रीधर चन्ने, गणेश बरडे, हरिराम आसवानी, सुनील नागपुरे, सौरभ मिश्रा, सुरेंद्र रहांगडाले, महेंद्र चौधरी, नितीन टेंभरे, नीरज उपवंशी, सविंद्र मस्करे, दीपक नारनवरे, भूपेश गौतम, पवन धावडे, अल्केश मिश्रा, बाबा बहेकार, राकेश लंजे, डी. एम. पाटील, हर्षवर्धन मेश्राम, राजेश येरणे, रमेश कुरील, नागरत्न बंसोड, पंकज चौधरी, रामु चुटे, सुरेश कावळे, वासुदेव वैध, उमेश अंबुले, दिलीप येडे, रोहित लारोकर, कुणाल बावनथडे, आत्माराम पटले, लक्ष्मीकांत चिखलोंडे, विष्णू शर्मा, सुभाष यावलकर, बबलू बिसेन, रामेश्वर चौरागडे, रमेश बावनथडे, सय्यद इकबाल, पुरुषोत्तम नंदेश्वर, नरेंद्र रामटेके, आसपाक भाई तिगला, किरण बंसोड, कमलेश बारेवार, कान्हा बघेले, बबन कुकडे, सौ. पुस्तकाला माने, डॉ मोहित गौतम, सुरेंद रहांगडाले, भास्कर काठेवाड, कृष्णकुमार बिसेन सहित पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here