गोंदिया शहर शंभर टक्के बंद

गोंदीया (अनमोल पटले) : उत्तर प्रदेशातील लखीमपुर खीरी येथे झालेल्या शेतकरी नरसंहार (हत्याकांड) विरोधात आज 11 ऑक्टोबर रोजी पुकारण्यात आलेल्या बंदच्या आवाहनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला. महाविकास आघाडी सरकारने शेतकरी समर्थनार्थ व उत्तर प्रदेशातील योगी सरकार तसेच केंद्रातील भाजप सरकारच्या निषेधार्थ बंदचे आवाहन केले होते.

गोंदिया जिल्यातिल समस्त महाविकास अघाड़ी सरकार मधील राष्ट्रीय काँग्रेस पार्टी , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेना या पक्षानी मिळून आज पुकारलेल्या बंदला शंभर टक्के प्रतिसाद लाभला. यावेळी आवाहन करतांना महाविकाश आघाड़ीचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. गोंदीया शहरात रॅली काढण्यात आली.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here