विविध विकासकामांचे आ. अग्रवाल यांच्या हस्ते भुमीपुजन व लोकार्पन

गोंदीया (अनमोल पटले) : आ. विनोद अग्रवाल यांच्या प्रयत्नाने तेढवा गावात विविध रस्त्याच्या निर्मीतीकामी 29 लाख रुपयांच्या कामाचे भुमीपुजन व लोकार्पन सोहळा संपन्न झाला. तेढवा नजीक डांगोरली बॅरेजची निर्मीती महाराष्ट्र व मध्य प्रदेश या दोन राज्यांच्या मंजुरीने केले जाणार असल्याचे आ. विनोद अग्रवाल यांनी यावेळी म्हटले.

यावेळी सरपंच गोविंदभाऊ भैयालाल तुरकर, सौ.किरण सुभाष गणवीर (उपसरपंच) सौ.पुरवंताबाई भाउलाल रहांगडाले (ग्रा.प.सदस्य), सौ.लक्ष्मीबाई नारायण पटले, (ग्रा.प.सदस्य), सौ.नवसलबाई रामकिशोर नागफासे (ग्रा.प.सदस्य), सौ.हंसाबाई प्रकाश चौहान (ग्रा.प.सदस्य), मिथुन गजभिये (ग्रा.प.सदस्य), देवीलाल धुवारे (ग्रा.प.सदस्य), रामप्रसाद मात्रे (ग्रा.प.सदस्य), अनिरुद्ध कोल्हाटकर (ग्रा.प.सदस्य), भाऊलालजी रहांगडाले, रमेशकुमार तुरकर, देवलालजी मात्रे, दुर्गालालजी तुरकर, रवि राणे, श्रीमती चित्ररेखा खुर्मीलाल तुरकर , श्रीमती ललिता हीरालाल तुरकर, श्रीमती सरिता गणेश तुरकर, श्रीमती संघमित्रा नागोराव कोल्हाटकर , श्रीमती पौर्णिमा करणकुमार कोल्हटकर, श्रीमती ममता चैनलाल पाचे, इंदल मेश्राम, तुलसीराम नागफासे, दशरथ मात्रे, राजमन माने, अजय मात्रे, श्रीमती लक्ष्मी लक्ष्मीचंद मात्रे, नरेश रहांगडाले, सुकचंद तुरकर, केवलराम तुरकर, पन्नालाल तुरकर, राजेशजी  बिसेन, जगजीवनजी पटले, छबीलालजी पटले, संजयजी आंबाडारे, बलीरामजी नेवारे, देवप्रकाशजी रहांगडाले, दिनेश पटले, बसंतरामजी पटले, सचिन धुवारे, विक्की पटले. इत्यादी यावेळी उपस्थित होते.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here