भाजप नेते टेंभरे यांची आरबीआय संचालक मराठे यांच्यासोबत चर्चा

गोंदीया (अनमोल पटले) : गोरेगाव-भाजपा नेते रेखलाल टेंभरे व माजी आमदार भेरसिंगभाऊ नागपुरे यांनी आरबीआय संचालक सतिष मराठे यांच्यासमवेत शेतक-यांच्या विविध विषयावर साधकबाधक चर्चा केली.

शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, त्यांना नवीन कर्ज द्यावे, त्यांना नवीन योजनांचे पॅकेज जाहीर करावे अशा शेतकरी हिताच्या विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. गोंदिया भंडारा जिल्ह्यातील शेतकरी वर्गाची अवस्था यावेळी भाजप नेते टेंभरे यांनी आरबीआय संचालक सतिष मराठे यांच्याकडे सादर केली.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here