धान्य खरेदी केंद्राचे राजेंद्र जैन यांच्या हस्ते उद्घाटन

गोंदीया (अनमोल पटले) : रिसामा (आमगाव) येथे बहुउद्धेशीय औद्योगिक सहकारी संस्था मर्या. आमगाव द्वारा शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्राचे उद्घाटन माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते झाले. दिवाळी पुर्वी धान्य खरेदी सुरु करुन शेतक-यांच्या धान्याची उचल करण्यात येणार असल्याची वचनपुर्ती खा. प्रफुल पटेल यांनी केली असल्याचे यावेळी माजी आ. राजेंद्र जैन यांनी म्हटले. यावेळी बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here