आजचे राशी भविष्य (7/1/2022)

मेष : मान, सन्मान मिळेल. कुटुंबातील सदस्यांकडून योग्य ते सहकार्य मिळून प्रश्न सुटेल.

वृषभ : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मार्ग प्रशस्त होतील. दिवस चांगला जाईल.
मिथुन : अनावश्यक खर्च टाळावे. संयमाने प्रश्न हाताळल्यास फायद्याचे ठरेल.
कर्क : नातेसंबंध दृढ होतील. व्यावसायीक प्रश्न मार्गी लागतील.
सिंह : नवीन कामाला सुरुवात करण्यापुर्वी योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या. खर्चाचा अंदाज घेवून कामे करावी.


कन्या : कामानिमित्त प्रवास घडेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
तुळ : व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्तींसाठी चांगला दिवस. चांगले विचार मनात घर करतील.
वृश्चिक : प्रवासाचे योग जुळून येतील. धन, सत्ता व प्रतिष्ठा वाढेल. नव्या ओळखी लाभदायक होतील.
धनु : व्यवसायासाच्या नविन संधी प्राप्त होतील. व्यावसायीक गुंतवणूकीसाठी चांगला दिवस राहील.


मकर : एखादी चांगली बातमी समजेल. मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल.
कुंभ : पारिवारिक वातावरण उत्साही असेल. गृहपयोगी वस्तूंच्या खरेदीचा योग.
मीन : बोलण्यातील मधुरता प्रतिष्ठा मिळवून देईल. आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here