आजचे राशी भविष्य (2/2/2022)

मेष : घरात खेळीमेळीचे पोषक वातावरण असेल. गरजेप्रमाणे स्पष्ट बोलणे योग्य राहील.

वृषभ : समाधानकारक दिवस राहील. समाजसेवा करणा-यांना चांगला दिवस.

मिथुन : संपत्तीच्या बाबतीत निर्णय लांबणीवर टाकावा. जुन्या मित्रांची भेट घडून येईल.

कर्क : अचानक धनलाभाचे योग येतील. खरेदी विक्रीच्या व्यवसायात लाभ होईल.

सिंह : कामाच्या व्यस्ततेमुळे काही जबाबदा-या लांबणीवर पडतील. गैरसमज दुर होतील.

कन्या : जोडीदाराची चांगली साथ लाभेल. नव्या वस्तूची खरेदी होईल. 

तुळ : अनपेक्षीत आर्थिक लाभाची शक्यता. व्यवसायात कमी अधिक अडचणी येतील.

वृश्चिक : आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. नातेवाईकांकडून लाभ होवू शकतो.

धनु : प्रवासातील ओळखीतून फायदा होवू शकतो. वरिष्ठांनी सोपवलेली जबाबदारी पार पडेल.

मकर : विवाहेच्छुक तरुणांना स्थळे येतील. मोठ्या खरेदीचे योग जुळून येतील.

कुंभ : अती कामामुळे थकवा जाणवेल. प्रतिस्पर्धी पराभव मान्य करतील.

मीन : व्यापारात प्रगती होईल. महिलांना माहेरी जाण्याचे योग येतील.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here