आजचे राशी भविष्य (12/2/2022)

मेष : तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. आपल्या हातून एखादे चांगले काम घडेल.

वृषभ : मिळालेल्या माहितीची खातरजमा करुन घ्यावी लागेल. भागीदारीत व्यवसाय टाळावा.

मिथुन : शत्रूवर यशस्वी मात कराल. परदेशवारीचे मार्ग सोपे होतील.

कर्क : पुर्ण विश्वास संपादन होईपर्यंत कुणाला वचन देवू नका. लॉटरीसारख्या मोहात न पडलेले बरे.

सिंह : घरात आनंदी वातावरण राहील. दिर्घ मुदतीसाठी पैसे अडकवणे चुकीचे ठरु शकते.

कन्या : केलेल्या कामाचे कौतुक होईल. मित्र परिवारात उत्साही वातावरण राहील.

तुळ : तुमच्या बोलण्याचा इतरांवर प्रभाव चांगला प्रभाव पडेल. खाण्यापिण्याकडे लक्ष द्यावे लागेल.

वृश्चिक : मनावरील ताणतणाव कमी करावा लागेल. व्यवसायात जास्तीची जबाबदारी घेवू नका.

धनु : न्यायालयीन कामे मार्गी लागण्याची शक्यता. काही ठिकाणी तडजोडी कराव्या लागतील.

मकर : आर्थिक लाभ होतील. नातेवाईकांशी बोलतांना संयम ठेवावा लागेल.

कुंभ : मनासारखी कामे होतील. गोड बोलून विविध कामे करुन घ्यावे लागतील.

मीन : गैरसमज झाले असतील तर उलगडा करुन घ्यावा लागेल.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here