आजचे राशी भविष्य (13/2/2022)

मेष : एखाद्या व्यक्तीकडून अनपेक्षित सहकार्य लाभेल. गुरुप्रती निष्ठा ठेवून कार्य कराल.

वृषभ : एखाद्या घटनेमुळे मन विचलीत होवू शकते. इतरांच्या मदतीने काम सोपे होईल.

मिथुन : मनासारख्या घटना घडल्यामुळे आत्मिक समाधान लाभेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

कर्क : विचारांसोबत एकनिष्ठ राहून काम करावे लागेल. प्रलंबीत कामे मार्गी लागण्याची शक्यता.

सिंह : लाभाच्या संधी मिळण्याची शक्यता आहे. खेळ आणि कलेमध्ये प्रगती होईल.

कन्या : महत्त्वाच्या विषयावर चर्चा घडून येईल. मनोबल वाढीस लागण्याची शक्यता.

तुळ : नशिबाची चांगली साथ मिळेल. आपल्या कामाकडे योग्य रितीने लक्ष ठेवावे लागेल.

वृश्चिक : मान, सन्मान मिळेल. कर्जाचे व्यवहार लांबणीवर टाकल्यास योग्य राहील.

धनु : जनसंपर्क वाढेल. समोरच्या व्यक्तीवर चतुराईने प्रभुत्व मिळवाल.

मकर : सामाजिक कामात आवड निर्माण होईल. नव्याने एखादी गुंतवणूक कराल.

कुंभ : स्वतःला फसवणुकीपासून जपावे लागेल. मेहनत, परिश्रमाचे चांगले फळ मिळेल.

मीन : कुटूंबासाठी घेतलेला निर्णय योग्य ठरेल. आपल्या अंगी निर्भिडपणा वाढेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here