आजचे राशी भविष्य (25/2/2022)

मेष : रखडलेली कामे पुर्ण होतील. महत्वाच्या कामांना गती येईल.

वृषभ : नव्या नोकरीचे संकेत मिळतील. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

मिथुन : मन प्रसन्न राहील. एखादा प्रवास घडू शकतो. घाईचा निर्णय त्रासदायक ठरेल.

कर्क : इतरांवर प्रभाव कायम राहील. एखाद्या घटनेमुळे मन विचलीत होईल.

सिंह : अडकलेली सरकारी कामे मार्गी लागू शकतात. सुख समृद्धी मिळेल.

कन्या : समस्यांचे निराकरण होण्यास मदत होईल. वादाचे प्रसंग आले तरी निवारण होईल.

तुळ : एखाद्या महत्वाच्या कामात तात्काळ निर्णय घेवू नका. दिवसाचा उत्तरार्ध फलदायी राहील.

वृश्चिक : संधीचा लाभ घेण्यासाठी सतर्क रहावे लागेल. जेष्ठांचा सल्ला मोलाचा ठरेल.

धनु : भाग्याची चांगली साथ मिळेल. हितशत्रूंच्या कारवायांपासून सावधगिरी बाळगावी लागेल.

मकर : आपल्या मतावर ठाम राहून काम करावे लागेल. तणावमुक्त दिवस राहू शकतो.

कुंभ : धनप्राप्तीचे योग जुळून येण्याची शक्यता आहे. एखादी चांगली वार्ता समजेल.

मीन : व्यवसायाच्या निमीत्ताने प्रवासात दगदग होईल. धनलाभामुळे मनोबल उंचावेल.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here