विमान प्रवासी सोबत नेऊ शकतात एकच हँडबँग

नाशिक : देशांतर्गत विमान प्रवास करणारे प्रवासी आता यापुढे आपल्यासोबत केवळ एकच हॅन्डबॅग सोबत नेऊ शकणार आहे. ॲडिशनल डायरेक्टर जनरल आणि एअर फोर्स सेक्टर सेंट्रल इंडस्ट्रियल सेक्युरिटी फॉर्सेसने घेतलेल्या निर्णयानुसार हा बदल करण्यात आला आहे.

सर्व विमान कंपन्या आणि विमानतळ चालवणाऱ्या आस्थापनांना याबाबतचे आदेश देण्यात आले आहे. विमानतळावरील सुरक्षेसह गर्दीवर या नियमाने नियंत्रण आणले जाणार असल्याचे म्हटले जात आहे. एकापेक्षा अधिक बॅग प्रवाशांनी सोबत आणली असेल तर त्या रजिस्टर बॅगेज मध्ये वळवण्यात याव्यात असे निर्देश देखील देण्यात आले आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here