ट्रूजेटने थकवले औरंगबाद विमानतळाचे 5 लाखाचे शुल्क

औरंगाबाद : गेल्या सन 2020 पासुन ट्रू जेट या कंपनीची हैदराबाद व अहमदाबाद विमानसेवा अद्याप बंदच आहे. तसेच या कंपनीकडे चिकलठाणा विमानतळ प्राधिकरणाचे पाच लाख रुपयांचे शुल्क बाकी आहे. त्यामुळे विमानतळ प्राधिकरण या कंपनीला लवकरच नोटीस देण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जात आहे.

ट्रू जेट कंपनीने सन 2019 मधे हैद्राबाद व अहमदाबादसाठी सुरु केलेल्या विमानसेवा सन 2020 पासुन बंदच आहेत. या सेवा कायमस्वरुपी बंद राहणार आहेत काय? याबाबत कंपनीने खुलासा देखील केलेला नाही व प्राधीकरणाचे शुल्क देखील जमा केलेले नाही.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here