आजचे राशी भविष्य (26/3/2022)

jain-advt

आजचे राशी भविष्य (26/3/2022)

मेष : एखादी चांगली बातमी समजेल. प्रसिद्धी मिळण्याची शक्यता आहे.

वृषभ : अनेक प्रकारचा संघर्ष, विघ्न पार केल्यानंतर आपणास यशप्राप्ती होईल. आरोग्याची काळजी घ्या.

मिथुन : महत्वाच्या कामात यश प्राप्त होईल. आर्थिक बाबतीत स्थिती अनुकूल राहिल.

कर्क : महत्त्वाकांक्षा पूर्ण होवून शत्रू पराजित होईल. व्यापार-व्यवसाय साधारण राहील.

सिंह : विचारपुर्वक निर्णय घेवूनच काम करा. डोळे मिटून कुणावर विश्वास करणे चुकीचे ठरेल.

कन्या : व्यापार व्यवसायात प्रगती होईल. हितशत्रूंवर प्रभाव कायम राहील.

तुळ : आर्थिक प्रश्नाबाबत सावधगिरी बाळगा. आवडत्या व्यक्तीसोबत वेळ घालवाल.

वृश्चिक : सहका-यांसमवेत झालेल्या मतभेदाचे निराकरण करा. संमिश्र दिवस राहील.

धनु : जोखमीची कामे टाळा. आरोग्य चांगले राहिल. राजकीय लोकांना चांगला दिवस राहील.

मकर : मनावर नियंत्रण ठेवून वादविवाद टाळा. आरोग्याच्या तक्रारी राहतील.

कुंभ : घाई गडबडीत कोणतेही काम करु नका. परिवारात एकमेकांच्या गरजा समजून घ्या.

मीन : वेळ अनुकूल असून कामात प्रगती होईल. आरोग्य चांगले राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here