आजचे राशी भविष्य  (28/3/2022)

jain-advt

आजचे राशी भविष्य  (28/3/2022)

मेष : योग्य वेळेच्या आत सर्व कामे पुर्ण करण्याचा पुरेपुर प्रयत्न करा. दिवस व्यस्त राहिल.

वृषभ : श्रम जास्त करावे लागतील. शत्रूपासून सावध राहणे गरजेचे आहे.

मिथुन : सामाजीक कामात व्यस्त रहाल. घरगुती जबाबदा-या पुर्ण झाल्याने समाधान लाभेल.

कर्क : आपले विचार इतरांना पटतील. महत्वाच्या योजनेत सहका-यांचे योगदान मिळेल.

सिंह  : राजकीय क्षेत्रात चांगले वातावरण असेल. लेखन कार्यात अनुकुल परिस्थिती असेल.

कन्या : व्यापार व्यवसायात सतर्कता बाळगून योग्य ती कामे करावी. शत्रूवर प्रभाव पडेल. 

तुळ : देवाण-घेवाणीचे व्यवहार जपून करावे. संमिश्र स्वरुपाचा दिवस राहिल.

वृश्चिक : वडिलधार्‍यांचे, जेष्ठांचे चांगले सहकार्य लाभेल. महत्वाची कामे पुर्ण करा.

धनु : मनोरंजनावर थोडा फार खर्च होईल. कलाक्षेत्रातील व्यक्तींना चांगला दिवस राहील.

मकर : आरोग्य उत्तम आणि वातावरण आनंददायी राहिल. शेअर बाजारात गुंतवणूक करु नका.

कुंभ : एखाद्या महत्वाच्या योजनेत यश मिळेल. नोकरदारांनी अधिकारी वर्गासोबत वाद टाळावे.

मीन : हसत खेळत दिवस निघून जाईल. परिवाराला वेळ देता येईल. जोखमीची कामे करु नका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here