मलायकाच्या अदा बघून चाहते घायाळ

मलायका अरोरा सध्या तिच्या हटके अदांनी कायम चर्चेत असते. ती सिनेमात दिसत नसली तरी ती सोशल मिडीयावर चाहत्यांना कायम दिसत असते. बॉलीवुडमधील अनेक हॉट नट्यांपेक्षा ती मादक नटी समजली जाते. तीची वळणदार काया ती प्रेक्षकांना नेहमीच दाखवत असते.

तिच्या हटके अदांमुळे तिचे चाहते घायाळ होत आहेत. तीची लाईफ स्टाईल कायम चर्चेत असते. तिची बोल्ड अदा आणि हॉट फोटो बघून प्रेक्षक घायाळ होत असतात.

अरबाज खानपासून वेगळे झाल्यानंतर ती अर्जुन कपूर सोबत वावरतांना दिसत असते. इन्स्टाग्रामवर ती आपल्या मादक अदा दाखवत असते.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here