मलायकाने शेअर केला अर्जुनसोबतचा बेडरुममधील फोटो

बॉलीवूड अभिनेत्री मलायका आणि अर्जुन कपूर सध्या रिलेशनशिपमधे आहेत. दोघे एकत्रीतपणे वावरतांना दिसून येतात. रोमॅंटीक मुडमधे आलिंगन देतांना दोघांचा बेडरुममधील फोटो मलायकाने शेअर करुन दोघांचे रिलेशनशिप बळकट असल्याचे दाखवून दिले आहे.

मलायकाने हा फोटो शेअर केल्यानंतर चाहत्यांनी लाखो लाईक्स दिले आहेत. फोटो मधे दोघे एकमेकांना आलिंगन देत असल्याचे दिसून आले आहे. दोघांच्या रोमॅंटीक फोटोची मलायकाच्या चाहत्यांमधे चर्चा सुरु झाली आहे.

फोटोत मलायका केवळ शॉर्टस आणि टॉप घातलेल्या अवस्थेत असून अर्जुन कपूरने टी शर्ट आणि लोअर परिधान केला आहे.

मलायकने शेअर केलेल्या फोटोला लाईक्सचा पाऊस पडला असून अनेकांनी कमेंट्स देखील दिल्या आहेत. अरबाजा खानपासून मलायकाने बेक अप घेतल्यानंतर ती अर्जुनसोबत सुट्टीवर जात असून वेळोवेळी फोटोसेशन करत असते.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here