आजचे राशी भविष्य (1/4/2022)

jain-advt

मेष : महत्वाच्या प्रश्नांची उकल होण्यास मदत होईल. कामाचा योग्य मोबदला हाती येईल.

वृषभ : अचानक एखादी समस्या निर्माण होवू शकते. संयमाने परिस्थिती हाताळण्यात यशस्वी व्हाल.

मिथुन : मिळकतीत वाढ होवू शकते. प्रिय व्यक्तीच्या भेटीने सुसंवाद घडून येईल.

कर्क : विद्यार्थी वर्गाला अभ्यासात मेहनत घ्यावी लागेल. उत्पन्नाचे नविन स्त्रोत मिळू शकतात.

सिंह : जवळच्या व्यक्तीसोबत मनमोकळ्या गप्पा होतील. समाधान व शांतता लाभेल.

कन्या : मानसिक स्थिती स्थिर ठेवावी लागेल. काही ठिकाणी तडजोड करावी लागतील.

तुळ : कष्टाला नशिबाची साथ योग्य रितीने मिळेल. अध्यात्मिक आवड निर्माण होईल.

वृश्चिक : लहान मोठे प्रवास घडतील. कुणाच्या वादात पडणे योग्य होणार नाही.

धनु : कृतीतून आपली हिम्मत दिसून येईल. आर्थिक आघाडीवर यश मिळेल.

मकर : पैशाचा विनियोग योग्य रितीने कराल. विरोधक अप्रत्यक्षपणे कौतुक करतील.

कुंभ : वागण्या-बोलण्यात नम्रता ठेवावी लागेल. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल.

मीन : आळस झटकून कामाला सुरुवात करावी लागेल. आर्थिक समस्या मार्गी लागतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here