आजचे राशी भविष्य (10/4/2022)

jain-advt

मेष : एखाद्या महत्वाच्या कामात तात्काळ निर्णय घेवू नका. दिवसाचा उत्तरार्ध फलदायी राहील.

वृषभ : संधीचा लाभ घेण्यासाठी सतर्क रहावे लागेल. जेष्ठांचा सल्ला मोलाचा ठरेल.

मिथुन : भाग्याची चांगली साथ मिळेल. हितशत्रूंच्या कारवायांपासून सावधगिरी बाळगावी लागेल.

कर्क : आपल्या मतावर ठाम राहून काम करावे लागेल. तणावमुक्त दिवस राहू शकतो.

सिंह : धनप्राप्तीचे योग जुळून येण्याची शक्यता आहे. एखादी चांगली वार्ता समजेल.

कन्या : व्यवसायाच्या निमीत्ताने प्रवासात दगदग होईल. धनलाभामुळे मनोबल उंचावेल.

तुळ : रखडलेली कामे पुर्ण होतील. महत्वाच्या कामांना गती येईल.

वृश्चिक : नव्या नोकरीचे संकेत मिळतील. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

धनु : मन प्रसन्न राहील. एखादा प्रवास घडू शकतो. घाईचा निर्णय त्रासदायक ठरेल.

मकर : इतरांवर प्रभाव कायम राहील. एखाद्या घटनेमुळे मन विचलीत होईल.

कुंभ : अडकलेली सरकारी कामे मार्गी लागू शकतात. सुख समृद्धी मिळेल.

मीन : समस्यांचे निराकरण होण्यास मदत होईल. वादाचे प्रसंग आले तरी निवारण होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here