आजचे राशी भविष्य (21/4/2022)

मेष : आपल्या कामाची प्रशंसा होईल. जोडीदारासोबत सामजस्याने जुळवून घ्यावे.

वृषभ : प्रलंबीत कामे मार्गी लागतील. दुस-यावर विसंबून राहू नका.

मिथुन : प्रगतीसाठी नव्या संधी शोधून काढाव्या लागतील. नजरेसमोर केवळ कामाचे लक्ष ठेवावे लागेल.

कर्क : सामाजीक कामाची दखल घेतली जाईल. व्यवसायात चांगली प्रगती होईल.

सिंह : आर्थिक सुधारणा झाल्याने समाधान लाभेल. प्रवासाचे नियोजन कराल.

कन्या : न्यायालयीन कामे मार्गी लागण्याची शक्यता. व्यवसायात सकारात्मक परिणाम दिसतील

तुळ : आलेल्या समस्यांना धैर्याने सामोरे जावे लागेल. मध्यम फलदायी दिवस राहील.

वृश्चिक : रोजगाराच्या प्रतिक्षेतील व्यक्तींना चांगली बातमी समजेल. स्वकर्तृत्वावर कठिण कामे पुर्ण होतील.

धनु : एखाद्या बाबतीत निर्णय नक्की होत नसल्यास थांबणे योग्य राहील. चांगली बातमी कानावर येईल.

मकर : कुणावर विश्वास ठेवून गुंतवणूक करणे योग्य ठरणार नाही. जुने मित्र भेटतील.

कुंभ : बुद्धीच्या बळावर कठिण समस्या मार्गी लावाल. विद्यार्थ्यांना अभ्यासात परिश्रम घ्यावे लागतील.

मीन : मुलांसोबत चांगला वेळ घालवाल. विवाहेच्छुकांना नवीन स्थळे येतील.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here