आजचे राशी भविष्य (23/4/2022)

jain-advt

मेष : आपला आत्मविश्वास वृद्धींगत होईल. गृहसजावटीवर भर राहील.

वृषभ : आजचा दिवस महत्वाच्या कामासाठी अनुकूल राहील. धनलाभाचे योग जुळून येतील.

मिथुन : कामाच्या धावपळीत दिवस जाईल. ताणतणाव वाढू शकतो.

कर्क : रखडलेली कामे मार्गी लागू शकतात. उत्तरार्धात अनपेक्षीत खर्च होण्याची शक्यता.

सिंह : कार्यालयात सहकारी मित्रांचे चांगले सहकार्य मिळेल. मात्र कामावर लक्ष केंद्रीत करावे लागेल.

कन्या : मान, सन्मान वृद्धींगत होईल. अनपेक्षीत पाहुण्यांचे आगमन होवू शकते.

तुळ : आजचा दिवस उत्तम राहील. मौज मजा आणि हास्यविनोदात दिवस जाईल.

वृश्चिक : हाती घेतलेल्या कामात योग्य ते यश मिळेल. वेळेचा सदुपयोग करुन घ्यावा लागेल.

धनु : कठीण समस्यांचे निराकरण करण्यास सक्षम व्हाल. यश आणि प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतील.

मकर : अतिशय व्यस्त दिवस राहील. सामंजस्य आणी संयमाने कामे पार पाडावी लागतील.

कुंभ : धनलाभाचे योग जुळून येतील. विरोधक नेस्तनाबूत होतील.

मीन : धार्मिक कामात सहभाग घ्याल. लहानमोठे प्रवास घडतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here