आजचे राशी भविष्य (27/4/2022)

jain-advt

मेष : अनपेक्षीत आर्थिक लाभाची शक्यता. व्यवसायात कमी अधिक अडचणी येतील.

वृषभ : आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. नातेवाईकांकडून लाभ होवू शकतो.

मिथुन : प्रवासातील ओळखीतून फायदा होवू शकतो. वरिष्ठांनी सोपवलेली जबाबदारी पार पडेल.

कर्क : विवाहेच्छुक तरुणांना स्थळे येतील. मोठ्या खरेदीचे योग जुळून येतील.

सिंह : अती कामामुळे थकवा जाणवेल. प्रतिस्पर्धी पराभव मान्य करतील.

कन्या : व्यापारात प्रगती होईल. महिलांना माहेरी जाण्याचे योग येतील.

तुळ : घरात खेळीमेळीचे पोषक वातावरण असेल. गरजेप्रमाणे स्पष्ट बोलणे योग्य राहील.

वृश्चिक : समाधानकारक दिवस राहील. समाजसेवा करणा-यांना चांगला दिवस.

धनु : संपत्तीच्या बाबतीत निर्णय लांबणीवर टाकावा. जुन्या मित्रांची भेट घडून येईल.

मकर : अचानक धनलाभाचे योग येतील. खरेदी विक्रीच्या व्यवसायात लाभ होईल.

कुंभ : कामाच्या व्यस्ततेमुळे काही जबाबदा-या लांबणीवर पडतील. गैरसमज दुर होतील.

मीन : जोडीदाराची चांगली साथ लाभेल. नव्या वस्तूची खरेदी होईल. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here