आलिया भटने चाहत्यांसाठी फोटो केले शेअर

आलिया भटचा “गंगुबाई काठेवाडी” हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी लवकरच येत आहे.

आगामी 25 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणा-या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलीया मग्न आहे.

आलीयाने तिचे काही नयनरम्य फोटो इन्स्टाग्रामवर देखील चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.

व्हाईट शोल्डर गाऊनमधे आलिया भलतीच सुंदर दिसते.

गंगुबाई काठेवाडी हा चित्रपट बर्लीन फिल्म फेस्टीवलमधे प्रदर्शित केला जाणार आहे.

सध्या बर्लीन येथे असलेली आलिया विविध फोटो प्रसिद्ध करत आहे.

आलियाचे चाहते तिच्या फोटोवर सोशल मिडीयाच्या माध्यमातून लाईक करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here