आजचे राशी भविष्य (7/5/2022)

jain-advt

आजचे राशी भविष्य (7/5/2022)

मेष : सामाजीक व्याप्ती वाढेल. बेरोजगारांना चांगली बातमी समजेल.

वृषभ : रखडलेल्या कामांना नव्याने सुरुवात होण्याची शक्यता. संमिश्र घटनांचा दिवस.

मिथुन : आहाराचे पथ्य नियमीत पाळा. चुका झाल्यास निःसंकोच मान्य करणे उचीत ठरेल.

कर्क : जुनी येणी वसूल होण्याची शक्यता. विद्यार्थ्यांना नविन संधी प्राप्त होण्याची शक्यता.

सिंह : अति घाईने निर्णय घेणे टाळावे. आर्थिक स्थिती सुदृढ करण्यासाठी योजना आखाल.

कन्या : व्यवसायात प्रगती होईल. कौटूंबिक सुखसमाधान लाभेल व प्रगतीचे मार्ग प्रशस्त होईल.

तुळ : वरिष्ठांसोबत जुळवून घेण्याचे धोरण ठेवावे. रागावर ताबा ठेवून कामावर लक्ष केंद्रीत करणे योग्य.

वृश्चिक : अचानक धनलाभाचे योग जुळून येण्याची शक्यता. नोकरदारांना चांगला दिवस.

धनु : कोणत्याही गोष्टीत स्वत:हून फसगत करु नका. मित्रांचे सहकार्य, ओळखीतून लाभाची शक्यता.

मकर : व्यापारात योग्य वेळी घेतलेले निर्णय सकारात्मक ठरतील. संपत्तीचे वाद मिटण्याची शक्यता.

कुंभ : हितशत्रूंच्या कारावायांपासून सतर्क राहिलेले  योग्य राहील. अनोळखी व्यक्तींपासून जपून रहावे.

मीन : गुंतवणूक करतांना खबरदारी आवश्यक. विद्यार्थी वर्गाने परिश्रम घेणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here