आजचे राशी भविष्य (17/5/2022)

आजचे राशी भविष्य (17/5/2022)

मेष : ताणतणाव बाजूला ठेवून कामे करावी लागतील. क्रिडा क्षेत्रातील व्यक्तींना चांगला दिवस.

वृषभ : सकारात्मक दृष्टीकोन ठेवून काम केल्यास यश निश्चीत मिळेल. व्यापा-यांसाठी चांगला दिवस.  

मिथुन : आपले मत ठामपणे मांडण्याचा पुरेपुर प्रयत्न करा. फलदायी दिवस राहील.

कर्क : मानसिक सुख-शांती लाभेल. मित्रांचे चांगले सहकार्य मिळेल.

सिंह : संभाषणात पुरेपुर काळजी घेण्याची गरज. परिवारासोबत वेळ घालवाल.

कन्या : नवीन संधी प्राप्त होतील. महत्वाकांक्षा पूर्ण करण्याचा पुरेपुर प्रयत्न कराल. 

तुळ : कामाची योग्य आखणी केल्यास यश निश्चित मिळेल. शांतता बाळगण्याचा प्रयत्न करा.

वृश्चिक : घरातील वातावरण उत्साही व आनंददायक राहील. मित्रांचे सहकार्य लाभेल.

धनु : आवडीच्या नातलगांची भेट घ्या. परिवाराला वेळ द्या.

मकर : नवीन आर्थिक स्त्रोत मिळवण्याचा प्रयत्न करा. जबाबदा-या वाढतील.

कुंभ : आजचा दिवस संमिश्र राहील. न्यायालयीन कामकाज लांबणीवर पडण्याची शक्यता.

मीन : प्रिय व्यक्तीची भेट होवून सुसंवाद साधला जाईल. आवश्यक कामे पार पडतील.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here