जळगाव पोलिस दलातील चौघा निरिक्षकांच्या बदल्या

जळगाव : जळगाव पोलिस दलातील चौघा पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात दोघांच्या विनंती तर दोघांच्या प्रशासकीय बदल्यांचा समावेश आहे. बदली झालेल्या अधिका-यांची नावे (कंसात सध्याचे नियुक्तीचे ठिकाण) पुढीलप्रमाणे आहेत.

संतोष नारायण भंडारे (पारोळा पो.स्टे.) – जिल्हापेठ पोलिस स्टेशन – विनंती, रामदास बळीराम वाकोडे (जिल्हापेठ पो.स्टे.) – पारोळा – विनंती, राहुल सोमनाथ खताळ (नियंत्रण कक्ष) – धरणगाव पो.स्टे – प्रशासकीय, शंकर विठ्ठल शेळके (धरणगाव पो.स्टे.) – मुक्ताईनगर – प्रशासकीय.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here