महाराष्ट्र क्रिकेट अससिएशनच्या 19 वर्षाच्या आतील स्पर्धेसाठी निवड चाचणी

jain-advt

जळगाव : महाराष्ट्र क्रिकेट अससिएशनच्या आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेसाठी जळगांव जिल्हा संघाची निवड करण्यासाठी निवड चाचणीचे आयोजन रविवार दिनांक 10 एप्रिल 2022 रोजी सकाळी आठ वाजेपासून करण्यात आले आहे.या निवड चाचणी साठी केवळ 1/9/2003 रोजी वा त्यानंतर जन्म झालेलेच खेळाडू पात्र असतील.

पात्र व इच्छुक खेळाडूंनी खालील लिंक वर आपली नोंदणी करावी https://forms.gle/LGx9H3geCFXT3zEe7 तसेच आधार कार्ड व जन्म तारखेचा मूळ दाखला (केवळ ग्रामपंचयती/नगरपरिषद/नगरपालिका/महानगरपालिका यांनी दिलेला जन्मदाखला) अपलोड करावेत.  निवड चाचणी साठी अनुभुती अंतरराष्ट्रीय शाळेच्या मैदनावर क्रिकेटच्या पांढरा गणवेश, पांढरे बूट, व आपल्या क्रिकेट किट सह उपस्थित रहावे असे जळगांव जिल्हा क्रिकेट अससिएशनचे अध्यक्ष श्री अतुल जैन यांनी कळविले आहे. अधिक माहितीसाठी असोसिशनचे सहसचिव श्री अविनाश लाठी सर (9822616503) यांचेशी संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here