jain sports academy
जैन स्पोर्ट्स अकादमीच्या समर स्पोर्ट्स कोचिंग कॅम्पचा समारोप
जळगाव, दि.२६ (प्रतिनिधी) : – मोबाईल व डिजिटल माध्यमांच्या वाढत्या प्रभावामुळे मैदानी खेळांकडे पाठ फिरवणाऱ्या मुलांसाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीने आयोजित केलेला समर स्पोर्ट्स कोचिंग कॅम्प....
गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या युवा संस्कार शिबिरात रोटरी वाचन कट्टा
विटनेर : मोबाईल आणि सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची सवय कमी होत असताना, वाचन संस्कृती रुजविण्याच्या उद्देशाने गांधी रिसर्च फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित युवा....
जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी…महसूल, EBITDA आणि रोख निर्मितीत उल्लेखनीय वाढ
जळगाव/मुंबई : जागतिक पातळीवरील भू-राजकीय घडामोडी, पॉलिमरच्या वाढत्या किमती आणि बाजारातील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवरही जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीने आर्थिक वर्ष २०२६ च्या चौथ्या तिमाहीत भक्कम....
जैन श्रमण संघ अध्यक्षपदी संध्या अश्विन कांकरिया
जळगाव दि.१२ प्रतिनिधी : श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रमण संघ, जळगाव यांच्या वार्षिक सभेचे आयोजन दि. १० मे २०२६ रोजी जैन हिल्स येथे करण्यात आले....
इयत्ता १० वी परीक्षेत आदित्य चौधरी यांचे यश
जळगाव : येथील आदित्य अशोक चौधरी यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १० वी परीक्षेत ९०% गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले असून तो....
जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन
जळगाव दि.११ प्रतिनिधी – जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने व जैन स्पोर्टस अकॅडमीच्या सहकार्यातून स्व. डॉ. घनश्याम कोचुरे यांच्या जयंती निमित्तीने जिल्हा मानांकन स्पर्धा दि. ९....
बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्हातील दहा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
जळगाव दि.१० प्रतिनिधी : जळगाव जिल्हा बुद्धिबळ असोसिएशन जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १९ वर्षाखालील बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्ह्यातील आठ व ७....
अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दहावीत अथर्व कासार प्रथम
जळगाव, दि. ०८ (प्रतिनिधी) : अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलचा इयत्ता दहावीचा निकाल ८ मे रोजी जाहीर झाला, त्यात पहिल्या क्रमांकावर अथर्व श्रीपाद कासार याने ८५१....
मँगो फिएस्टा-२०२६’ या आंबा प्रदर्शनाचा ९ मे रोजी समारोप
जळगाव, दि.८ (प्रतिनिधी) – जळगावातील शिरसोली रोडवरील गौराई ग्रामोद्योगच्या भव्य दालनात ‘मँगो फिएस्टा-२०२६’ या आंबा प्रदर्शनाचे उद्घाटन जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे अध्यक्ष अशोक जैन....
आंब्यांच्या ‘मॅंगो फिएस्टा’ प्रदर्शनाचे अशोक जैन यांच्या हस्ते उद्घाटन
जळगाव दि.७ मे (प्रतिनिधी):- जैन हिल्स परिसरात लागवड केलेल्या आंब्यांपैकी तब्बल १६० जातींच्या आंब्यांचे प्रदर्शन शिरसोली रोड वरील गौराई ग्रामोद्योग च्या भव्य दालनात आंबा प्रदर्शन....


