महाराष्ट्र क्रिकेट संघाचा 19 वर्षाखालील संघ जाहीर

जळगाव : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सालाबादाप्रमाणे यावर्षीही आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धा आयोजित करीत आहेत सदर स्पर्धा या १९ वर्षाखालील मुलांसाठी आहेत जळगाव जिल्हा क्रिकेट संघाची निवड १० एप्रिल २०२२ रोजी अनुभुती आंतरराष्ट्रीय शाळेचा मैदानावर करण्यात आली होती निवड करण्यात आलेला प्राथमिक संघ खालील प्रमाणे

कैवल्य देशपांडे,गौरव सपकाळे, प्रियांशू धनंजय, आशुतोष मालोजकर, शुभम सोनवणे, गोविंद निंभोरे, सार्थक मालपुरे, सिद्धांत हरणे, मानव टिबरीवाला, दर्शन दहाड, एकांत नाईक , ऋषी नाथांनी , क्रिश धानडोरे ,दर्शन खैरनार, हर्षवर्धन मालू, लोकेश पाटील ,अंकुश महाजन, प्रेमकुमार अहिरे , विश्वजीत जाधव, चिन्मय कलंत्री , नंदलाल भोई , अनिकेत पवार , प्रज्वल पाटील , सोहम नाईक, हुसेन काटेवाला , आदी पाटील , हार्दिक लव , अजय पाटील , भूपेश पाटील , दर्शन शर्मा , मानस तलेले , अमित परदेशी , पार्थ देवकर , स्मिथ मराठे , निरज जोशी , सुनित शेख , वेदांत पाटील , ज्ञानदीप सांगोरे गौरव ठाकूर , कौशल विरपनकर , पवन पाटील , प्रतिक पावर , अनिरुद्ध पाटील , शमोईल बदानी, मिलिंद निकम , ओजस सुवर्णकर, दिनेश पाटील , तेजस पाटील, यश महाजन, शैलेश पाटील , गोपाल पाटील, अनिरुद्ध पाटील , हितेश नाहिदे, प्रथमेश चौधरी

वरील संघ सर्वश्री संजय पवार, प्रशांत ठाकूर यांच्या निवडसमितीने निवडला त्यांना प्रशिक्षक सुयश बुरकुल यांनी सहाय्य केले. निवड झालेल्या खेळाडूंनी मंगळवार दिनांक १२ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ८.००वाजता अनुभूती आतरराष्ट्रीय शाळेच्या मैदानावर उपस्थित रहावे.असे जळगांव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री अतुल जैन, सचिव श्री अरविंद देशपांडे व सहसचिव श्री अविनाश लाठी यांनी कळविले आहे

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here