केंद्रीय मंत्री गडकरी 22 रोजी जळगावला

जळगाव : केंद्रीय मंत्री वाहतुक व रस्ते, भारत सरकार ना. नितीन गडकरी हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा शुक्रवार दि. 22 एप्रिल 2022 रोजीचा दौरा कार्यक्रम निश्चित झाला आहे.

शुक्रवार दि. 22 एप्रिल, 2022 रोजी दुपारी 3.15 वाजता धुळे येथुन विशेष विमानाने जळगावकडे प्रयाण, दुपारी  3.45 वाजता जळगाव विमानतळावर आगमन व प्रेसिडेंट कॉटेज रिसॉर्ट, एमआयडीसी  जळगाव कडे प्रयाण, दुपारी 4 ते 5  वाजता राखीव,  सायं. 5 ते 5.30 वाजता भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्या बरोबर संवाद स्थळ :- प्रेसिडेंट कॉटेज रिसॉर्ट, एमआयडीसी जळगाव. सायं 5.45 ते 6.45 वाजता जळगाव येथील राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा स्थळ :- जी.एस. ग्राऊंड, जिल्हा कार्टासमोर, जिल्हापेठ जळगाव. सायं 7.15 वाजता जळगाव विमानतळ येथून विशेष विमानाने नागपुरकडे प्रयाण.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here