आजचे राशी भविष्य (19/6/2022)

आजचे राशी भविष्य (19/6/2022)

मेष : खर्चात वाढ होवू शकते. जुने वाद संपुष्टात येवून दिवस हास्य विनोदात जाईल.

वृषभ : समस्या निवारणात यश मिळाल्याने मानसिक समाधान लाभेल. फलदायी दिवस राहील.

मिथुन : पद व प्रतिष्ठा लाभेल. नविन खरेदी कराल. मनातील काही इच्छा पुर्ण होतील.

कर्क : कुणाकडून फसगत होणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. प्रवास घडण्याची शक्यता.

सिंह : कामानिमीत्त धावपळ, दगदग होईल. शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींना लाभदायक दिवस राहील.

कन्या : मुलांकडून शुभवार्ता समजेल. शासकीय कामे मार्गी लागतील. फलदायी दिवस राहील.

तुळ : कामे सुरळीत पार पडतील. घरातील वातावरण मजेशीर आणि सकरात्मक राहील.

वृश्चिक : काही प्रमाणात आव्हानात्मक दिवस राहिल. वैद्यकीय सल्ल्यानुसार आरोग्य जपावे.

धनु : सामाजीक कार्याचे कौतुक होईल. रखडलेली कामे पुर्णत्वास जातील.

मकर : कोणत्याही वादात न पडलेले योग्य राहील. आर्थिक बाबतीत आघाडी राहील.

कुंभ : रागावर नियंत्रण ठेवणे फायदेशीर राहील. गाफील राहून चालणार नाही.

मीन : एखादी महत्वाची वस्तू हरवण्याची शक्यता आहे. प्रत्येक बाबतीत सतर्क रहावे लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here