आजचे राशी भविष्य (30/6/2022)

आजचे राशी भविष्य (30/6/2022)

मेष : महत्वाचे निर्णय काळजीपुर्वक घ्यावे लागतील. व्यापारी वर्गास अनुकुल दिवस राहील.

वृषभ : समोरच्या व्यक्तीला निट पारखून योग्य तो निर्णय घ्यावा. कार्यालयीन वातावरण पोषक राहील.

मिथुन : आरोग्याची काळजी घ्यावी. नवीन योजना अमलात येतील.

कर्क : घरात खेळीमेळीचे वातावरण राहिल. एकाग्रतेने केलेल्या कामाचे सकारात्मक परिणाम दिसून येतील.

सिंह : व्यस्त दिनक्रमात कामाची रुपरेषा आखली जाईल. विद्यार्थ्यांना यशाचे मार्ग मिळतील.

कन्या : प्रतिस्पर्ध्यावर आपले वर्चस्व राहील. आत्मविश्वास वाढीस लागेल.

तुळ : जुने वाद संपुष्टात येऊ शकतात. दिवस चांगला राहील.

वृश्चिक : लोकांकडून आपल्या कलेचा योग्य तो सन्मान होईल. आनंदाची अनुभुती मिळेल.

धनु : अनावश्यक ठिकाणी बोलणे टाळावे लागेल. व्यावसायीक विस्तार होईल.

मकर : लहान मोठे प्रवासाचे योग येतील. घरगुती जबाबदा-या योग्य रितीने पार पडतील.

कुंभ : कुठल्याही कामात निष्काळजीपणा करुन चालणार नाही. वाद कटाक्षाने टाळावा लागेल.

मीन : कार्यालयात अधिकारी वर्ग कामावर समाधानी राहील. गरजूंना योग्य ती मदत कराल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here