छोट्या पडद्यावरील “आई कुठे काय करते?” या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली रुपाली भोसले सध्या फॉर्मात आहे.


रुपाली भोसलेने पांढ-या साडीतील फोटो चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.


महिला वर्गाने लाईक केलेल्या आई कुठे काय करते या छोट्या पडद्यावरील मालिकेत काम करणा-या रुपाली भोसलेने आपल्या दिलखेचक अदा फोटोच्या माध्यमातून दाखवल्या आहेत.


साडीसोबतच तिने साजेशे दागिने परिधान करुन चाहत्यांना घायाळ करणारी मादक अदा फोटोच्या माध्यामातून दिली आहे.


या मालिकेत संजनाची भुमिका वठवणा-या रुपाली भोसलेचे हे फोटो चाहत्यांना भलतेच आवडलेले दिसतात.


आपल्या चाहत्यांसाठी नवनवीन फोटो रुपाली शेअर करत असते.