पारपत्र तथा परकीय नागरिक कक्ष नुतनीकरणाचे उद्घाटन

जळगाव : पोलीस अधीक्षक कार्यालय जळगाव येथे असलेले पारपत्र/परकीय नागरिक कक्षाचे नुतनीकरण करून त्याठिकाणी परदेशातील येणाऱ्या परकीय नागरिकांना बसण्याची उत्तम सोय करण्यात आली आहे आणि नवीन पारपत्र काढण्या करिता येणाऱ्या नागरिकांच्या सोयीचे असे सुसज्ज असे परकीय नागरिक कक्षाचे नुतानिकरण करण्यात आले आहे.

त्यात सर्व काम संगणकीकृत online असल्याने पारपत्र मिळण्यास विलंब होणार नाही या कक्षाचे उद्घाटन संपन्न मा पोलीस अधीक्षक जळगाव डॉ. प्रवीण मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मा अपर पोलीस अधीक्षक जळगाव श्री चंद्रकांत गवळी, मा पोलीस उप अधीक्षक जळगाव भाग श्री कुमार चिंता, पोलीस उप अधीक्षक गृह श्री संदीप गावित, पोलीस निरीक्षक जीविशा श्री ठोंबे, पोलीस निरीक्षक जीविशा श्री ससे, पोलीस निरीक्षक स्था गु शाखा श्री नजन पाटील, कार्यालयीन अधीक्षक श्री प्रवीण पवार हे उपस्थित होते. कक्षाचे नुतानिकरण व कार्यक्रम संपन्नतेसाठी सहा पो उप निरी श्री दिनेश बडगुजर, सहा पो उप निरी श्री मालचे, पो ना उदय कापडने, म पो ना इंधाटे यांनी परिश्रम घेतले

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here