आजचे राशी भविष्य (1/2/2023)

आजचे राशी भविष्य (1/2/2023)

मेष : मुलांची प्रगती बघून आनंद वाटेल. व्यावसायीकांना चांगला दिवस राहील.

वृषभ : एखाद्या गोष्टीने मनस्ताप होवू शकतो. निर्णय घेतांना डोके शांत ठेवावे लागेल.

मिथुन : न्यायालयीन कामकाजात यश मिळेल. कुणाला वचन देवू नका.

कर्क : आर्थिक आवक काही प्रमाणात कमी होईल. मात्र समस्या मार्गी लागतील.

सिंह : महिलांना माहेरी जाण्याचे योग जुळून येतील. वडीलधारी माणसे आपल्यावर समाधानी राहतील.

कन्या : कुणाकडून भेटवस्तू मिळण्याची शक्यता. लहान मोठे प्रवासाचे योग आहेत.  

तुळ : तब्येतीत सुधारणा होवून फरक जाणवेल. विद्यार्थ्यांना शिक्षणात चांगले यश मिळेल.

वृश्चिक : आपल्या बोलण्यातील एखादी चुक महाग पडू शकते. कुणावर पटकन विश्वास ठेवू नका.

धनु : कामाचा व्याप वाढल्याने धावपळ होईल. बेरोजगारांना नोकरी मिळण्याची शक्यता.

मकर : बुद्धीचा कस लागेल. हुशारीने प्रश्न सोडवावे लागतील. आर्थिक लाभ संभवतो.

कुंभ : घरगुती समस्या संयमाने सुटतील. कर्ज प्रकरण मार्गी लागण्याची शक्यता.

मीन : परदेशी जाणा-यांचे मार्ग प्रशस्त होतील. समाधानकारक दिवस जाईल.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here