आजचे राशी भविष्य (7/3/2023)

आजचे राशी भविष्य (7/3/2023)

मेष : धनलाभाचे योग जुळण्याची शक्यता. व्यावसायीक योजना आकार घेतील.

वृषभ : राजकीय व्यक्तींना चांगला दिवस. प्रलंबित कामे पुर्ण होतील.

मिथुन : पारिवारिक वातावरण उत्साहवर्धक राहील. एखादी समस्या सुटल्याने समाधान होईल.

कर्क : केवळ आपले काम नजरेसमोर ठेवून कार्यरत रहावे. दिवसाचा उत्तरार्ध चांगला राहील.

सिंह : आपली मानसिकता चांगली ठेवावी लागेल. एखादी चागली वार्ता कानी पडेल.

कन्या : मनोकामना पूर्ण होण्याची शक्यता आहे. थोरांचे आशिर्वाद मिळतील.

तुळ : कौटूंबिक जबाबदा-या वाढून खर्चात देखील वाढ होईल. त्या तुलनेत आर्थिक आवक देखील होईल.

वृश्चिक : मध्यम फलदायी दिवस राहील. खरेदी विक्रीचे व्यवहार पारखून घेणे उचीत ठरेल.

धनु : विद्यार्थ्यांना चांगला दिवस राहील. दिवसभरात एखादी महत्वाची बातमी समजेल.

मकर : दिवसभरात धावपळ दगदग होईल. आपले संवादकौशल्य उपयोगी ठरेल.

कुंभ : मनाप्रमाणे बहुतेक कामे मार्गी लागतील. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.

मीन : मानसिक समाधान मिळेल. लाभेल. गृहपयोगी वस्तूंची खरेदीचा योग जुळून यईल.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here