आजचे राशी भविष्य (5/4/2023)

आजचे राशी भविष्य (5/4/2023)

मेष : अनोळखी व्यक्तीकडून सहकार्य मिळेल. गृहसजावटीवर धन खर्च होईल.

वृषभ : अती उत्साह टाळावा लागेल. जुन्या मित्रांची भेट होईल.

मिथुन : ताणतणाव हलका ठेवून कामे करावी लागतील. अप्रत्यक्षपणे लाभ होईल.

कर्क : लांब पल्ल्याचा प्रवास घडू शकतो. आत्मविश्वासाने कामे पुर्ण करावी लागतील.

सिंह : मनातील गोष्टी प्रत्यक्षात साकारल्या जातील. मोठ्या वस्तूची खरेदी होईल.

कन्या : धैर्य आणि संयमाने परिस्थिती हाताळावी लागेल. एखादी चांगली बातमी मिळेल.

तुळ : समाधानकारक दिवस राहील. बोलण्यात परखडपणा ठेवावा लागेल.

वृश्चिक : काळाची पावले ओळखुन कामे करावी लागतील. मन विचलीत होवू शकते.

धनु : मानसिक शांतता लाभेल. महत्वाचे निर्णय थोडेफार लांबणीवर टाकावे.

मकर : आर्थिक व्यवहारात घाई टाळावी लागेल. नियोजीत कामे पुर्ण होतील.

कुंभ : आपल्या स्वभावाचा फायदा घेण्याचा प्रयत्न होईल. खर्चावर नियंत्रण गरजेचे राहील.

मीन : फसगतीपासून सावध रहावे लागेल. आहारावर नियंत्रण ठेवावे लागेल.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here