आजचे राशी भविष्य (20/4/2023)

आजचे राशी भविष्य (20/4/2023)

मेष : एखाद्या समस्येचे निराकरण होईल. महत्वाकांक्षेच्या पुर्तीसाठी प्रयत्नशील रहावे.

वृषभ : मंगलकार्याबाबत चर्चा कराल. वैयक्तीक वाद बाजूला ठेवून मदतीचा हात पुढे करावा.

मिथुन : प्रगतीचे मार्ग प्रशस्त होण्यास मदत होइल. मिळत असलेले यश टिकवून ठेवावे.

कर्क : कुटुंबातील सदस्यांसोबत महत्त्वाच्या विषयावर चर्चा होईल. शांत राहून विचार करावा लागेल.

सिंह : आळस झटकून कामाला लागावे लागेल. आपली बुद्धिमत्ता लोकांच्या लक्षात येईल.

कन्या : भाग्याची चांगली साथ लाभेल. घरातील कामात वेळ जाईल.

तुळ : समस्या उद्भवल्या तरी त्यातून मार्ग निघेल. मन विचलीत करुन चालणार नाही.

वृश्चिक : अचानक एखादी शुभवार्ता कानावर येईल. तणाव असला तरी कामावर परिणाम होणार नाही.

धनु : नवीन ओळखी तयार होतील. अनुभवांचा चांगला फायदा होईल.

मकर : सामाजिक मान, सन्मान मिळेल. खरेदी विक्रीतून चांगला फायदा होईल.

कुंभ : वरिष्ठांसोबत जुळवून घेण्याचे धोरण ठेवावे लागेल. आयात निर्यात क्षेत्रातील व्यक्तींना चांगला दिवस.

मीन : कर्जाचे व्यवहार टाळावे लागतील. लोकांच्या अनावश्यक बोलण्याकडे दुर्लक्ष करावे लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here