जी-मेलमध्ये निर्माण झाली तांत्रिक अडचण

Gmail image

जी-मेलच्या सेवेत गेल्या एक ते दिड तासापासून तांत्रीक बिघाड झाला आहे. कित्येकांना ई मेल पाठवण्यात तर कित्येकांना फाईल अटॅच करण्यात अडचणी येत आहेत. या बिघाडाचा त्रास भारतासह ऑस्ट्रेलिया, जापान व इतर देशातील नेट युझर्सना होत आहे. जीमेल सह गुगल ड्राईव्हमधे हा तांत्रीक बिघाड झाला असून अनेकांना फाईल शेअर करण्यासह फाईल अपलोड व डाऊनलोड करण्यास अडचणी येत आहेत. हा बिघाड नेमका कशामुळे झाला व हा बिघाड केव्हा दुर होईल याची माहिती समजलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here