आजचे राशी भविष्य (3/6/2023)

आजचे राशी भविष्य (3/6/2023)

मेष:विवाहाची बोलणी प्रगतीपथावर राहील. नोकरीत कामावर लक्ष केंद्रीत करावे लागेल.

वृषभ:भावंडांचा सल्ला उपयोगी पडेल. दिवसभरात कोणतेतरी आव्हान पेलावे लागेल.

मिथुन:अनावश्यक खर्च टाळावा लागेल. नुकसान होणार नाही याची खबरदारी घ्यावी.

कर्क:मिळालेल्या संधीचे सोने होईल. व्यावसायीक योजना अमलात येतील.

सिंह:समस्या आणि वादाचे निराकरण शक्य होईल.परिश्रम फळाला लागेल.

कन्या:आपल्या कामाशी प्रामाणीक रहावे. गरजवंताला मदत कराल.

तुळ:विचारपुर्वक निर्यण घ्यावा. सामाजीक पातळीवर प्रतिमा जपावी.

वृश्चिक:बेरोजगारांना प्रयत्नशील रहावे लागेल. कामकाजात प्रगती होईल.

धनु:मध्यस्थी केल्याने बोलणी यशस्वी होईल. हाती घेतलेले काम मार्गी लागेल.

मकर:वाढलेल्या जबाबदा-या यशस्वीरित्या पार पडतील. नवीन संधी प्राप्त होतील.

कुंभ:हाती घेतलेली कामे वेळेत पूर्ण होतील. सामाजीक वाटचाल यशस्वी होईल.

मीन:मानसिक शांतता लाभेल. दिलासादायक दिवस राहील.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here